एप्रिल फूल्स दिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये १ एप्रिलला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या कढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो.
[संपादन] उगम
या प्रथेचा उगम हा एक वादाचा विषय ठरु शकतो. बहुधा कोणेकाळी साजरा केल्या जाणरया vernal equinox[मराठी शब्द सुचवा] सणाचा, जो २५ मार्च, जुना न्यु इअर’स डे, ला सुरू होतो आणी २ एप्रिल ला संपतो त्याचा relic[मराठी शब्द सुचवा] आहे.

