इशिकावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इशिकावा प्रभाग
石川県
जपानचा प्रभाग
Flag of Ishikawa Prefecture.svg
ध्वज

इशिकावा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
इशिकावा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी कनाझावा
क्षेत्रफळ ४,१८५.२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ११,६८,९२९
घनता २७९.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.ishikawa.jp

इशिकावा (जपानी: 石川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.


कनाझावा ही इशिकावा प्रभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°27′N 133°46′E / 35.45, 133.767