कानाझावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कनाझावा या पानावरून पुनर्निर्देशित)
कानाझावा
金沢市
जपानमधील शहर


ध्वज
चिन्ह
कानाझावा is located in जपान
कानाझावा
कानाझावा
कानाझावाचे जपानमधील स्थान

गुणक: 36°33′40″N 136°39′23″E / 36.56111°N 136.65639°E / 36.56111; 136.65639

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत इशिकावा
प्रदेश चुबू
क्षेत्रफळ ४६९ चौ. किमी (१८१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,६६,०२९
  - घनता ९९० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ)
संकेतस्थळ


कानाझावा (जपानी: 金沢市) ही जपान देशाच्या उत्तर भागातील इशिकावा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कानाझावा शहर जपानच्या मध्य उत्तर भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. २०१८ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.६६ लाख होती.

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कानाझावा हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. होकुरिकू शिनकान्सेन हा मार्ग कानाझावाला टोकियोसोबत जोडते..

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: