इंचॉन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(इंचेवॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
| इंचॉन 인천 |
|
| इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान | |
|
गुणक: |
|
| देश | |
| स्थापना वर्ष | १८८३ |
| क्षेत्रफळ | १,०२९.४ वर्ग किमी |
| समुद्रसपाटीपासुन उंची | ५२ फूट |
| लोकसंख्या | |
| - शहर | २८,७०,५४५ |
| - घनता | २,६०० प्रति वर्ग किमी |
| प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० |
| incheon.go.kr | |
इंचॉन (कोरियन: 인천) हे दक्षिण कोरिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल व बुसान खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या वायव्य भागात पिवळ्या समुद्रकिनार्यावर वसले असून ते कोरियामधील एक मोठे बंदर व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा विमानतळ ह्याच शहरात स्थित आहे. २०१४ आशियाई खेळांसाठी इंचॉनची निवड करण्यात आली आहे.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
|||||||||||||||||
