आर.सी. लेंस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर.सी. लेन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
आर.सी. लेंस
पूर्ण नाव Racing Club de Lens
स्थापना इ.स. १९१३
मैदान स्ताद फेलिक्स-बोलार्त, लेंस
(आसनक्षमता ४१,२९९)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग

रेसिंग क्लब दे लेंस (फ्रेंच: Racing Club de Lens) हा फ्रान्सच्या पा-द-कॅले भागातील लेंस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. २०१४-१५ हंगामामध्ये हा संघ लीग १मध्ये खेळेल.

बाह्य दुवे[संपादन]