Jump to content

अल्कमृदा धातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्कली पार्थिव धातू या पानावरून पुनर्निर्देशित)
अल्कमृदा धातूंपैकी बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉंश्यमबेरियम यांचे प्रयोगशाळेतील नमुने

अल्कमृदा धातू[] (अन्य मराठी नावे: अल्कधर्मी पार्थिव धातू, अल्कली पार्थिव धातू ; इंग्रजी: Alkaline earth metal" , अल्कलाइन अर्थ मेटल ;) हे आवर्त सारणीमधील द्विसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत दोन इलेक्ट्रॉन फिरत असल्यामुळे त्यांची संयुजा दोन असते. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉंश्यम, बेरियमरेडियम हे धातू अल्कमृदा धातुगटात गणले जातात.

Z मूलद्रव्य इलेक्ट्रॉन रचना
बेरिलियम २,२
१२ मॅग्नेशियम २,८,२
२० कॅल्शियम २,८,८,२
३८ स्ट्रॉंश्यम २,८,१८,८,२
५६ बेरियम २,८,१८,१८,८,२
८८ रेडियम २,८,१८,३२,१८,८,२

संदर्भ

[संपादन]
  1. ^ रसायनशास्त्र परिभाषा कोश.

बाह्य दुवे

[संपादन]