धातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करणारी मूलद्रव्ये.

लोहाराच्या भट्टीतील धातूकाम


अनुक्रमणिका

[संपादन] व्याख्या

धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता. त्यांचे पुंजक्यांचे वैशिठ्य यावर ठरते. पिरियॉडिक टेबल वर त्यांना साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.

अजून दुसऱ्या व्याख्ये मध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करतात.

अजून एका व्याख्येनुसार धातूंच्या इलेक्ट्रॉन बांधणीत त्यांचा वाहक बँड (conduction band) व व्हेल्न्स बँड ( valence band) हा एकमेकांना झाकून (overlap) टाकतो [१].


[संपादन] धातूंचे गुण

साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.

[संपादन] धातूंचे प्रकार

[संपादन] प्रमुख धातू


त्रूटी उधृत करा: पानामधे <ref> (संदर्भ) आहे, परंतु <references/> (UNIQ78e409f635dc42f3-nowiki-00000004-QINU

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये