अलका कुबल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| अलका कुबल | |
| पूर्ण नाव | अलका कुबल |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | मराठी |
अलका कुबल (माहेरच्या अलका आठल्ये) ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. " माहेरची साडी " ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, सचिन अशा मराठीतील आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. हिंदीमधल्या चक्र (नसीरुद्दीन शाह), शिर्डी साई बाबा आदी चित्रपटातील भूमिका उल्लेखनीय आहेत.
