एडन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एडन हे यमनमधील प्रमुख शहर व बंदर आहे.
लाल समुद्रावर असलेले हे बंदर प्राचीन काळापासून अरब व्यापार्यांचे महत्वाचे व्यापारकेन्द्र आहे.