अमेली मॉरेस्मो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेली मॉरेस्मो
अमेली मॉरेस्मो
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्य जिनिव्हा, स्वित्झर्लंड
जन्म ५ जुलै, १९७९ (1979-07-05) (वय: ३५)
इव्हलिन, फ्रान्स
सुरुवात १९९४
निवृत्ती २००९
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ५४४ - २२६
अजिंक्यपदे २५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
दुहेरी
प्रदर्शन 92-62
शेवटचा बदल: जून २०१३.
ऑलिंपिक पदक माहिती
फ्रान्स फ्रान्स साठी खेळताना
टेनिस
रौप्य २००४ अथेन्स महिला एकेरी

अमेली मॉरेस्मो (फ्रेंच: Amélie Mauresmo; जन्म: ५ जुलै १९७९, इल-दा-फ्रान्स) ही एक फ्रेंच टेनिसपटू आहे. महिला एकेरी जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गठणार्‍या मॉरेस्मोने आपल्या कारकिर्दीत २००६ ऑस्ट्रेलियन ओपन२००६ विंबल्डन स्पर्धा ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये तिने फ्रान्ससाठी रौप्यपदक मिळवले होते.

कारकीर्द[संपादन]

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेर्‍या[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन Hard स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस ६–२, ६–३
विजेती २००६ ऑस्ट्रेलियन ओपन Hard बेल्जियम जस्टिन हेनिन ६–१, २–०, निवृत्त
विजेती २००६ विंबल्डन Grass बेल्जियम जस्टिन हेनिन २–६, ६–३, ६–४

बाह्य दुवे[संपादन]