सव्हाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सव्हाना
Savannah
सव्हाना is located in जॉर्जिया (अमेरिका)
सव्हाना
सव्हानाचे जॉर्जिया (अमेरिका)मधील स्थान
सव्हाना is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सव्हाना
सव्हानाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°4′52″N 81°5′28″W / 32.08111, -81.09111गुणक: 32°4′52″N 81°5′28″W / 32.08111, -81.09111

देश Flag of the United States अमेरिका
राज्य जॉर्जिया
स्थापना वर्ष इ.स. १७३३
क्षेत्रफळ २८१.५ चौ. किमी (१०८.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९ फूट (१५ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,३६,२८६
  - घनता ८२३.६ /चौ. किमी (२,१३३ /चौ. मैल)
  - महानगर ३,४७,६११
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
savannahga.gov


सव्हाना (इंग्लिश: Savannah) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसर्‍या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. सव्हाना शहर जॉर्जियाच्या पूर्व भागात साउथ कॅरोलायना राज्याच्या सीमेवरील सव्हाना नदीच्या मुखाजवळ व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ब्रिटिशकालीन साम्राज्यात असताना सव्हाना जॉर्जिया प्रांताची राजधानी होती. येथील ऐतिहासिक वास्तूशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेल्या सव्हानामध्ये अनेक जुन्या इमारती व चर्चे आहेत. ह्यांसाठी सव्हानाला जॉर्जियाच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: