अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस | |
|---|---|
| पक्षाध्यक्ष | ममता बॅनर्जी |
| स्थापना | मार्च ९ २००६ |
| मुख्यालय | मध्यवर्ती कार्यालय, |
| लोकसभेमधील जागा | १९ |
| राज्यसभेमधील जागा | ३ |
| संकेतस्थळ | [१] |
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी जानेवारी १ १९९८ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली.हा पक्ष पश्चिम बंगाल मध्ये राजकीय दृष्ट्या सतर्क (अॅक्टिव) आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |