समाधी
Appearance
समाधी ही संकल्पना पातंजल योग, बौद्धदर्शन तसेच वेदान्त दर्शन यांत प्रामुख्याने वापरली गेली आहे. पातंजल योगा त समाधी ही मध्यवर्ती संकल्पना आहे. कैवल्यप्राप्तीसाठी साधकाने करावयाच्या अष्टांगयोग साधनेतील ती शेवटची पायरी मानली गेली आहे.
समाधीचे प्रकार
[संपादन]समाधीचे अनेक प्रकार असतात. ते प्रकार असे -
स्वप्न-समाधी
[संपादन]या समाधीमध्ये, निद्रिस्त व्यक्तीला स्वप्नांखेरीज जे आंतरिक अनुभव येतात त्याची जाणीव असते. येथे जाग्रत चेतनेची जागा अंतर्मुख चेतनेद्वारे घेतली जाते. [१]
सविकल्प समाधी
[संपादन]निर्विकल्प समाधी
[संपादन]अष्टांग योग | |
---|---|
यम • नियम • आसन • प्राणायाम • प्रत्याहार • धारणा • समाधी
संदर्भ[संपादन] |
- ^ Sri Aurobindo (2013). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.