"चार्ल्स दि गॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: qu:Charles de Gaulle
छोNo edit summary
ओळ १५: ओळ १५:
* {{संकेतस्थळ|http://www.charles-de-gaulle.org/|{{लेखनाव}} प्रतिष्ठान|फ्रेंच}}
* {{संकेतस्थळ|http://www.charles-de-gaulle.org/|{{लेखनाव}} प्रतिष्ठान|फ्रेंच}}


{{फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष}}


{{DEFAULTSORT:दि गॉल,चार्ल्स}}
{{DEFAULTSORT:दि गॉल,चार्ल्स}}

१४:३८, १० मे २०१२ ची आवृत्ती

चार्ल्स दि गॉल

चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (फ्रेंच: Charles André Joseph Marie de Gaulle ;) (नोव्हेंबर २२, इ.स. १८९० - नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हा फ्रांसचा सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होता. दुसर्‍या महायुद्धात फ्रांस पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्त्व केले व नंतर फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. हा इ.स. १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होता.[१]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (फ्रेंच भाषेत) http://www.assemblee-nationale.fr/histoire/legislatures.asp. ११ फेब्रुवारी, इ.स. २००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


साचा:Link FA साचा:Link FA