"ब्रेस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: sv:Brest, Finistère
ओळ ९४: ओळ ९४:
[[sl:Brest, Francija]]
[[sl:Brest, Francija]]
[[sr:Брест (Француска)]]
[[sr:Брест (Француска)]]
[[sv:Brest, Frankrike]]
[[sv:Brest, Finistère]]
[[sw:Brest, Finistère]]
[[sw:Brest, Finistère]]
[[ta:பிரெஸ்ட்]]
[[ta:பிரெஸ்ட்]]

१९:४४, २६ मार्च २०१२ ची आवृत्ती

ब्रेस्त
Brest
फ्रान्समधील शहर

चित्र:Brest Collage.jpg

चिन्ह
ब्रेस्त is located in फ्रान्स
ब्रेस्त
ब्रेस्त
ब्रेस्तचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 48°23′27″N 4°29′8″W / 48.39083°N 4.48556°W / 48.39083; -4.48556

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ब्रत्तान्य
विभाग फिनिस्तर
क्षेत्रफळ ४९.५१ चौ. किमी (१९.१२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची रुपांतरण त्रूटी: मूल्य "०-३३८" अंकातच आवश्यक आहे
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १,४१,३१५
  - घनता २,८५४ /चौ. किमी (७,३९० /चौ. मैल)
  - महानगर ३,११,७३५
http://www.brest.fr


ब्रेस्त (फ्रेंच: Brest; ब्रेतॉन: Brest) हे फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाच्या फिनिस्तर विभागामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या वायव्य कोपऱ्यात बिस्केच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००९ साली सुमारे १.४१ लाख शहरी लोकसंख्या असलेले ब्रेस्त हे फ्रान्समधील २२वे मोठे शहर आहे.


वाहतूक

फ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील लील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला ४:३० तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ब्रेस्तमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.

खेळ

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद ब्रेस्त हा येथील प्रमुख संघ आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: