स्ताद ब्रेस्त २९
Appearance
(स्ताद ब्रेस्त या पानावरून पुनर्निर्देशित)
स्ताद ब्रेस्त | ||||
पूर्ण नाव | Stade Brestois 29 | |||
---|---|---|---|---|
स्थापना | इ.स. १९०३ | |||
मैदान | स्ताद फ्रान्सिस-ले ब्ले, ब्रेस्त (आसनक्षमता: १५,०९७) | |||
लीग | लीग १ | |||
|
स्ताद ब्रेस्त (फ्रेंच: Stade Brestois 29) हा फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागातील ब्रेस्त शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत