"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Akcija (vērtspapīrs) |
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: scn:Azzioni (finanza) |
||
ओळ ५८: | ओळ ५८: | ||
[[ro:Acțiune (economie)]] |
[[ro:Acțiune (economie)]] |
||
[[ru:Акция (финансы)]] |
[[ru:Акция (финансы)]] |
||
[[scn:Azzioni (finanza)]] |
|||
[[sh:Dionica]] |
[[sh:Dionica]] |
||
[[simple:Share (finance)]] |
[[simple:Share (finance)]] |
१५:५३, ३ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
कंपनीच्या एकूण भांडवलाच्या एककांना समभाग (इंग्लिश: Shares / Stocks ;) किंवा शेअर असे म्हणतात. सहसा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. समभागाच्या मालकाला भागधारक [१] म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो.
पुनर्गुंतवणूक न करण्यात आलेला नफा हा लाभांश (डिव्हिडंड) म्हणून गुंतवणूकदारांना दिला जातो.
संदर्भ व नोंदी
- ^ भागधारक (इंग्लिश: ShareHolder, शेअरहोल्डर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |