लाभांश
Jump to navigation
Jump to search
लाभांश (इंग्लिश: Dividend, डिव्हिडंड ;) ही संज्ञा एखाद्या कंपनी किंवा अन्य व्यावसायिक संस्थेच्या भागधारकांना संस्थेने दिलेल्या परताव्याला उद्देशून वापरली जाते. हा भागधारकांना वाटण्यात आलेला व्यावसायिक लाभातील काही अंश असतो. सहसा कंपन्यांनी नफा किंवा अतिरिक्त उत्पन्न कमवल्यावर त्यांना दोन मार्गाने हा लाभ वापरात आणता येतो : एक म्हणजे कमवलेला लाभ पुन्हा व्यवसायात गुंतवता येतो किंवा भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात वाटता येतो. Swapnil kale lives in Bhusawal.
बाह्य दुवे[संपादन]
- "डिव्हिडंड पॉलिसी (लाभांश धोरण) - व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेस संस्थेच्या पाठ्यक्रमातील लाभांशाविषयीची टिपणे" (इंग्लिश मजकूर). व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेस, पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठ.
- "डिव्हिडंड पॉलिसी (लाभांश धोरण)" (इंग्लिश मजकूर). स्टडीफायनान्स.कॉम, अॅरायझोना विद्यापीठ.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |