"शमिता शेट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
प्रस्तावना, कारकीर्द या उपविभागांमध्ये माहिती भरली.
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Shamita Shetty.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. २००९)]]
'''शमिता शेट्टी''' ([[तुळू भाषा|तुळू]]: ಶಮಿತಾ ಶೆಟ್ಟಿ) ([[फेब्रुवारी २]], [[इ.स. १९७९]] - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ही [[शिल्पा शेट्टी]] या अभिनेत्रीची बहीण आहे.
'''शमिता शेट्टी''' ([[तुळू भाषा|तुळू]]: ಶಮಿತಾ ಶೆಟ್ಟಿ ; [[रोमन लिपी]]: ''Shamita Shetty'') ([[फेब्रुवारी २]], [[इ.स. १९७९]]; [[मंगळूर]], [[कर्नाटक]] - हयात) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने [[हिंदी चित्रपट|हिंदी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलुगू]] चित्रपटांतून अभिनय केला आहे. ही [[शिल्पा शेट्टी]] या अभिनेत्रीची बहीण आहे.


== कारकीर्द ==
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री|शेट्टी, शमिता]]
शमिता शेट्टी हिने इ.स. २००० साली प्रदर्शित झालेल्या ''मोहब्बतें'' या हिंदी चित्रपटातून कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर ''मेरे यार की शादी है'', ''साथिया'' यासारख्या हिंदी चित्रपटांतून ''आयटम'' गाण्यांवर नाचण्यापुरत्या छोटेखानी भूमिका तिने साकारल्या. दरम्यान ''राज्यम'' (इ.स. २००२) या तमिळ, तर ''पिलिस्ते पालुकुथा'' (इ.स. २००३) या तेलुगू चित्रपटांद्वारे तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढील काळात मात्र तिच्या नावावर फारसे यशस्वी चित्रपट जमा झाले नाही. तिची प्रमुख भूमिका असलेल्या ''जहर'' (इ.स. २००५) चित्रपटासारख्या यशस्वी चित्रपटांची संख्या सीमितच राहिली.
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म|शेट्टी, शमिता]]

१४ जून, इ.स. २००१ रोजी तिने ''अंतर्गत सजावट'' क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात करण्यासाठी अभिनय सोडणार असल्याचे जाहीर केले {{संदर्भ हवा}}.

== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0792906|{{लेखनाव}}}}

{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:शेट्टी,शमिता}}
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:तुळू व्यक्ती]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]


[[en:Shamita Shetty]]
[[en:Shamita Shetty]]

०८:२२, १४ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

चित्र:Shamita Shetty.jpg
शमिता शेट्टी (इ.स. २००९)

शमिता शेट्टी (तुळू: ಶಮಿತಾ ಶೆಟ್ಟಿ ; रोमन लिपी: Shamita Shetty) (फेब्रुवारी २, इ.स. १९७९; मंगळूर, कर्नाटक - हयात) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटांतून अभिनय केला आहे. ही शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीची बहीण आहे.

कारकीर्द

शमिता शेट्टी हिने इ.स. २००० साली प्रदर्शित झालेल्या मोहब्बतें या हिंदी चित्रपटातून कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर मेरे यार की शादी है, साथिया यासारख्या हिंदी चित्रपटांतून आयटम गाण्यांवर नाचण्यापुरत्या छोटेखानी भूमिका तिने साकारल्या. दरम्यान राज्यम (इ.स. २००२) या तमिळ, तर पिलिस्ते पालुकुथा (इ.स. २००३) या तेलुगू चित्रपटांद्वारे तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढील काळात मात्र तिच्या नावावर फारसे यशस्वी चित्रपट जमा झाले नाही. तिची प्रमुख भूमिका असलेल्या जहर (इ.स. २००५) चित्रपटासारख्या यशस्वी चित्रपटांची संख्या सीमितच राहिली.

१४ जून, इ.स. २००१ रोजी तिने अंतर्गत सजावट क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात करण्यासाठी अभिनय सोडणार असल्याचे जाहीर केले [ संदर्भ हवा ].

बाह्य दुवे