"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eu:Akzio
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Akcija (vērtspapīrs)
ओळ ४८: ओळ ४८:
[[lb:Aktie]]
[[lb:Aktie]]
[[lt:Akcija]]
[[lt:Akcija]]
[[lv:Akcija (vērtspapīrs)]]
[[mk:Акција (финансии)]]
[[mk:Акција (финансии)]]
[[ms:Saham]]
[[ms:Saham]]

२१:५१, ६ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

"बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड" अर्थात "बेस्ट" या मुंबईतील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र

कंपनीच्या एकूण भांडवलाच्या एककांना समभाग (इंग्लिश: Shares / Stocks ;) किंवा शेअर असे म्हणतात. सहसा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. समभागाच्या मालकाला भागधारक [१] म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो.

पुनर्गुंतवणूक न करण्यात आलेला नफा हा लाभांश (डिव्हिडंड) म्हणून गुंतवणूकदारांना दिला जातो.

संदर्भ व नोंदी

  1. ^ भागधारक (इंग्लिश: ShareHolder, शेअरहोल्डर)