"सलील कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:
| पार्श्वभूमी रंग =
| पार्श्वभूमी रंग =
| नाव = सलील कुलकर्णी
| नाव = सलील कुलकर्णी
| चित्र =
| चित्र = Dr Saleel Kulkarni.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| चित्र शीर्षक =
| पूर्ण नाव =
| पूर्ण नाव =
| टोपणनाव =
| टोपणनाव = सलील
| जन्मदिनांक =
| जन्मदिनांक = ऑक्टोबर ६, १९७२
| जन्मस्थान =
| जन्मस्थान = पुणे
| मृत्युदिनांक =
| मृत्युदिनांक = हयात
| मृत्युस्थान =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| कार्यक्षेत्र = [[संगीत]], [[वैद्यक]]
| कार्यक्षेत्र = [[संगीत]], [[वैद्यक]]
| संगीत प्रकार = [[मराठी भाषा|मराठी]] [[पॉप संगीत]]
| संगीत प्रकार = [[मराठी भाषा|मराठी]] [[पॉप संगीत]]
| प्रशिक्षण =
| प्रशिक्षण = डॉक्टर
| कार्यकाळ =
| कार्यकाळ =
| प्रसिद्ध रचना =
| प्रसिद्ध रचना =
ओळ २३: ओळ २३:
| आश्रयदाते =
| आश्रयदाते =
| प्रभाव =
| प्रभाव =
| प्रभावित = पं. [[गंगाधरबुवा पिंपळखरे]]</br>[[जयमाला शिलेदार]] </br>[[प्रमोद मराठे]]
| प्रभावित =
| पुरस्कार =
| पुरस्कार = पुलोत्सव तरुणाई पुरस्कार
| वडील नाव =
| वडील नाव =
| आई नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| पत्नी नाव = [[अंजली कुलकर्णी]]
| अपत्ये = [[शुभंकर कुलकर्णी]] </br>[[अनन्या कुलकर्णी]]
| अपत्ये =
| प्रसिध्द नातेवाईक =
| प्रसिध्द नातेवाईक = [[अनुराधा मराठे]]
| स्वाक्षरी चित्र =
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''सलील कुलकर्णी''' [[मराठी भाषा|मराठी]] [[पॉप संगीत|पॉप संगीताकरता]] नावाजलेला संगीतकार आहे.
'''सलील कुलकर्णी''' [[मराठी भाषा|मराठी]] [[पॉप संगीत|पॉप संगीताकरता]] हे नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक आहेत.

==कारकीर्द==
==कारकीर्द==
सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी [[आकाशवाणी]] वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. [[गंगाधरबुवा पिंपळखरे]], [[जयमाला शिलेदार]] आणि [[प्रमोद मराठे]] यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.

गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. २००३ मध्ये [[संदीप खरे]] यांच्या बरोबर त्यांनी [[आयुष्यावर बोलू काही]] हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.

झी मराठी ने "नक्षत्रांचे देणे" हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले.

नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा [[अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम)]] आणि [[अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम)]] हे विशेष गाजले आहेत.

दूरचित्रवाणी वरील [[सा रे ग म प]] तसेच मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केले आहे.

==वैयक्तिक==
सलील कुलकर्णी यांचे लग्न सुप्रसिद्ध गायिका [[अनुराधा मराठे]] यांची मुलगी [[अंजली कुलकर्णी]] यांच्याशी झाले असून त्यांना [[शुभंकर कुलकर्णी]] आणि अनन्या कुलकर्णी ही अपत्ये आहेत. ते आणि अंजली कुलकर्णी पुण्यात [[कोथरूड]] मध्ये [[सलील कुलकर्णी म्युझिक स्कूल]] चालवतात.

===अल्बम===
===अल्बम===
* [[आयुष्यावर बोलू काही]]
* [[आयुष्यावर बोलू काही (अल्बम)]]
* [[नामंजूर (अल्बम)|नामंजूर]]
* [[नामंजूर (अल्बम)|नामंजूर]]
* [[दमलेल्या बाबाची कहाणी (अल्बम)]]
* [[आनंद पहाट (अल्बम)]]
* [[संधीप्रकाशात (अल्बम)]]
* [[अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम)]]
* [[दिवस असे की (अल्बम)]]
* [[सांग सख्या रे (अल्बम)]]
* [[डिपाडी डिपांग (अल्बम)]]
* [[अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम)]]


===चित्रपट===
===चित्रपट===
ओळ ४५: ओळ ६७:
* [[चकवा, चित्रपट|चकवा]]
* [[चकवा, चित्रपट|चकवा]]


==पुस्तके==
* [[लपवलेल्या काचा (पुस्तक)]] - प्रकाशन एप्रिल २०११

==पुरस्कार==
आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पुलोत्सवात डॉ. सलील कुलकर्णी यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने ५ नोव्हे. २०११ रोजी सन्मानित करण्यात आले.


[[वर्ग:मराठी संगीतकार|कुलकर्णी,सलील]]
[[वर्ग:मराठी संगीतकार|कुलकर्णी,सलील]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:हिंदी संगीतकार]]


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Saleel%20Kulkarni.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Saleel%20Kulkarni.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Saleel%20Kulkarni.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सलील कुलकर्णी यांनी गायलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Saleel%20Kulkarni.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सलील कुलकर्णी यांनी गायलेली गाणी]


[[en:Salil Kulkarni]]

०९:५५, ७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

सलील कुलकर्णी
टोपणनाव सलील
जन्म ऑक्टोबर ६, १९७२
पुणे
मृत्यू हयात
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत, वैद्यक
संगीत प्रकार मराठी पॉप संगीत
प्रशिक्षण डॉक्टर
प्रसिद्ध आल्बम आयुष्यावर बोलू काही
नामंजूर
प्रभावित पं. गंगाधरबुवा पिंपळखरे
जयमाला शिलेदार
प्रमोद मराठे
पत्नी अंजली कुलकर्णी
अपत्ये शुभंकर कुलकर्णी
अनन्या कुलकर्णी
पुरस्कार पुलोत्सव तरुणाई पुरस्कार

सलील कुलकर्णी मराठी पॉप संगीताकरता हे नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक आहेत.

कारकीर्द

सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी आकाशवाणी वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.

गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. २००३ मध्ये संदीप खरे यांच्या बरोबर त्यांनी आयुष्यावर बोलू काही हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.

झी मराठी ने "नक्षत्रांचे देणे" हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले.

नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम) आणि अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम) हे विशेष गाजले आहेत.

दूरचित्रवाणी वरील सा रे ग म प तसेच मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केले आहे.

वैयक्तिक

सलील कुलकर्णी यांचे लग्न सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांची मुलगी अंजली कुलकर्णी यांच्याशी झाले असून त्यांना शुभंकर कुलकर्णी आणि अनन्या कुलकर्णी ही अपत्ये आहेत. ते आणि अंजली कुलकर्णी पुण्यात कोथरूड मध्ये सलील कुलकर्णी म्युझिक स्कूल चालवतात.

अल्बम

चित्रपट

पुस्तके

पुरस्कार

आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पुलोत्सवात डॉ. सलील कुलकर्णी यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने ५ नोव्हे. २०११ रोजी सन्मानित करण्यात आले.

बाह्य दुवे