अंजली कुलकर्णी
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अंजली कुलकर्णी या एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत.
अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अपराजिता : नीलम गोऱ्हे यांची संघर्षगाथा
- अभिनव सुविचार कोश (सहलेखक - व.वि. कुलकर्णी)
- प्राक्तन (आध्यात्मिक)
- फुलाला सुगंध मातीचा (व्यक्तिचित्रणे, सहलेखिका - अनुराधा हरकरे)
- बदलत गेलेली सही (कवितासंग्रह)
- रात्र दुःख आणि कविता (कविता)
- वाढदिवसाची भेट (बालसाहित्य)
- संबद्ध (कवितासंग्रह)
- संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या (लेखकसंग्रह)
- स्त्री प्रश्न एक आवर्त (वैचारिक)
- स्त्री स्वत्वाचा शोध (वैचारिक)
- रंग मजेचे रंग उदयाचे (कविता)