पॉप संगीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पॉप संगीत (इंग्लिश: pop music) हा पश्चिमात्य लोकप्रिय संगीताचा एक प्रकार आहे. १९५०च्या दशकात रॉक ॲंड रोलवरून प्रेरणा घेऊन अमेरिकाब्रिटनमध्ये पॉप संगीत उदयास आले. पॉप संगीतामध्ये गायन तसेच अनेक वाद्यांचा वापर केला जातो.

लोकप्रिय पॉप गायक व गायिका[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: