"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५: ओळ ३५:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:पाटील,स्मिता}}
{{DEFAULTSORT:पाटील,स्मिता}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]


[[de:Smita Patil]]
[[de:Smita Patil]]

२१:४०, १६ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

स्मिता पाटील
चित्र:Smita-patil.jpg
स्मिता पाटील
जन्म स्मिता पाटील
ऑक्टोबर १७, इ.स. १९५५
पुणे
मृत्यू डिसेंबर १३, इ.स. १९८६
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट मिर्च मसाला(चित्रपट)
पुरस्कार पद्मश्री (इ.स. १९८५)
वडील शिवाजीराव पाटील
पती राज बब्बर
अपत्ये प्रतीक बब्बर

स्मिता पाटील (ऑक्टोबर १७, इ.स. १९५५ - डिसेंबर १३, इ.स. १९८६) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या अभिनेत्री होत. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूती पश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले.

बाह्य दुवे