"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.. |
{{विस्तार}}[[चित्र:Bael03 FSPark Asit.jpg|300px|right|thumb|बेलफळ]]ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे English: Bael (Aegle marmelos) आहे. याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव|शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे. |
||
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात. |
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात. |
||
हा[[चित्रा]]नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. |
हा[[चित्रा]]नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. |
||
[[वर्ग :आराध्यवृक्ष]] |
[[वर्ग :आराध्यवृक्ष]] |
२३:२८, १६ एप्रिल २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे English: Bael (Aegle marmelos) आहे. याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने शिवास फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.
हाचित्रानक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.