"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]] - १९७४) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ([[पु.ल.देशपांडे]] हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.)
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]] - १९७४) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले.मुधोजी हायस्कूल फलटणचे प्राचार्य. अनेक सुप्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी लिहिलेल्या आहेत.<ref>Google's cache of http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. It is a snapshot of the page as it appeared on 1 Mar 2011 06:56:10 GMT.</ref>
([[पु.ल.देशपांडे]] हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.)
त्यांची एक प्रसिद्ध कविता :
त्यांची एक प्रसिद्ध कविता :
'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं?
'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं?

०२:२७, १७ मार्च २०११ ची आवृत्ती

कवी गिरीश
जन्म नाव शंकर केशव कानेटकर
टोपणनाव गिरीश
जन्म ऑक्टोबर २८, १८९३
मृत्यू १९७४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
अपत्ये नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, १८९३ - १९७४) हे मराठी कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले.मुधोजी हायस्कूल फलटणचे प्राचार्य. अनेक सुप्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी लिहिलेल्या आहेत.[१]

 (पु.ल.देशपांडे हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.) 

त्यांची एक प्रसिद्ध कविता : 'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं? माझे कोण इथें अतां? धडकल्या वेगांत लाटा अशा! माझें कोण बरें! उजाड! विभवें ती पावली दुर्दशा चित्रें बालपणांतलि सरकलीं भारावलों अंतरीं!



दारीं धावुन कोण वत्सलपणें आतां कडी काढिल? कोणाचे झरतील अश्रु! कुठले कौतूक नेत्रांतिल?'

  1. ^ Google's cache of http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. It is a snapshot of the page as it appeared on 1 Mar 2011 06:56:10 GMT.