"ए‍म.जी. रामचंद्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: fi:M. G. Ramachandran
ओळ १२: ओळ १२:
[[de:M. G. Ramachandran]]
[[de:M. G. Ramachandran]]
[[en:M. G. Ramachandran]]
[[en:M. G. Ramachandran]]
[[fi:M. G. Ramachandran]]
[[fr:Marudu Gopalan Ramachandran]]
[[fr:Marudu Gopalan Ramachandran]]
[[hi:मरुदुर गोपाला रामचन्द्रन]]
[[hi:मरुदुर गोपाला रामचन्द्रन]]

०२:०५, ३० डिसेंबर २०१० ची आवृत्ती

मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन (जानेवारी १७, १९१७ - डिसेंबर २४, १९८७) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.