"ओडर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: cy:Afon Oder
छो सांगकाम्याने काढले: ug:ئودېر دەرياسى
ओळ ७९: ओळ ७९:
[[szl:Uodra]]
[[szl:Uodra]]
[[tr:Oder Nehri]]
[[tr:Oder Nehri]]
[[ug:ئودېر دەرياسى]]
[[uk:Одра]]
[[uk:Одра]]
[[vi:Oder]]
[[vi:Oder]]

२१:४०, १३ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

कीनिट्झ, जर्मनी येथील ओडर नदी
उगम ओडर्स्के व्रची, चेक प्रजासत्ताक
मुख बाल्टिक समुद्र, पोलंड
पाणलोट क्षेत्रामधील देश चेक प्रजासत्ताक, पोलंड, जर्मनी
लांबी ८५४ किमी (५३१ मैल)
सरासरी प्रवाह ५७४ घन मी/से (२०,३०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १,१८,८६१

ओडर (चेक, स्लोव्हाक, पोलिश: ओड्रा(Odra) ) ही मध्य युरोपातील एक नदी आहे. ही नदी चेक प्रजासत्ताकात उगम पावून पश्चिम पोलंडमधून वाहत पुढे जाऊन पोलंड व जर्मनीमधील १८७ कि.मी. लांबीची उत्तर सीमा आखते. अखेरीस श्चेसिन खाजणात ती बाल्टिक समुद्रास मिळते.

नदीचा एकूण लांबी ८५४ किमी आहे, पैकी ११२ किमी चेक प्रजासत्ताकमध्ये, ७४२ किमी पोलंडमध्ये आहे.

ही नदी पोलंडमधील दुसर्‍या क्रमांकाची सगळ्यात लांब नदी आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: