"मूलभूत एकक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धती|आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत]] ([[:en:International System of Units|International System of Units]]) ७ '''मूलभूत एकके''' मानली गेली आहेत. यांना ''मूलभूत'' एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसर्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.
[[आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धती|आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत]] ([[:en:International System of Units|International System of Units]]) ७ '''मूलभूत एकके''' मानली गेली आहेत. यांना ''मूलभूत'' एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसर्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रातील]] बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.


ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.
ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.
ओळ १०: ओळ १०:
* [[मोल]] (पदार्थांचे प्रमाण मोजण्याचे एकक)
* [[मोल]] (पदार्थांचे प्रमाण मोजण्याचे एकक)
* [[कॅंडेला]] (प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक)
* [[कॅंडेला]] (प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक)

==अधिक वाचन==
== हे ही पाहा==
==बाह्य दुवे==
[[वर्ग: गणित]]
[[वर्ग: एकके]]

११:०४, २४ जानेवारी २००९ ची आवृत्ती

आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत (International System of Units) ७ मूलभूत एकके मानली गेली आहेत. यांना मूलभूत एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसर्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.

ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.

अधिक वाचन

हे ही पाहा

बाह्य दुवे