ॲम्पिअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍंपिअर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ॲम्पिअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एस.आय. एकक आहे. ॲम्पिअर चे एस.आय. चिन्ह A आहे. ॲम्पिअर एककाचे नाव विद्युतगतिकीचे जनक मानल्या जाणाऱ्या आंद्रे-मरी अँपियर या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे.

एक ॲम्पिअर म्हणजे एक कूलोंब प्रति सेकंद:

ॲम्पिअर एककाचा वापर विद्युत प्रवाहाचा दर मोजण्यासाठी केला जातो.