मूलभूत एकक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत (International System of Units) ७ मूलभूत एकके मानली गेली आहेत. यांना मूलभूत एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसऱ्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.

ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.

अधिक वाचन[संपादन]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]