"अक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पुर्नविरम दिला
छो added banner for WikiProject Organised crime
 
ओळ १: ओळ १:
{{nobots}}
अक्षर ही संज्ञा मराठीत उच्चारित भाषेतील [[ध्वनी|ध्वनीची]]/ वर्णाची लिखित खूण ह्या अर्थी तसेच उच्चारातील एक घटक ह्या अर्थी वापरात आहे.
'''अक्षर''' ही संज्ञा मराठीत उच्चारित भाषेतील [[ध्वनी|ध्वनीची]]/ वर्णाची लिखित खूण ह्या अर्थी तसेच उच्चारातील एक घटक ह्या अर्थी वापरात आहे.

== व्युत्पत्ती ==
== व्युत्पत्ती ==
अक्षर ह्या शब्दाची व्युत्पत्ती ह्यांपैकी पहिला अर्थ दर्शवते. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते; म्हणून उच्चारघटकांच्या सांकेतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) म्हणतात.

अक्षर हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[वर्ण]], [[शब्द]], [[वाक्य]] व [[व्याकरण]]) एक आहे.

२०:२२, १९ जून २०२२ ची नवीनतम आवृत्ती

अक्षर ही संज्ञा मराठीत उच्चारित भाषेतील ध्वनीची/ वर्णाची लिखित खूण ह्या अर्थी तसेच उच्चारातील एक घटक ह्या अर्थी वापरात आहे.

व्युत्पत्ती[संपादन]

अक्षर ह्या शब्दाची व्युत्पत्ती ह्यांपैकी पहिला अर्थ दर्शवते. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते; म्हणून उच्चारघटकांच्या सांकेतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) म्हणतात.

अक्षर हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: वर्ण, शब्द, वाक्यव्याकरण) एक आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]