"माहिम खाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
#WPWP
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''माहिमची खाडी''' ही [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम|माहिम]]जवळ समुद्रास मिळते. ही खाडी [[खारफुटी|खारफुटींची]] झुडुपांनी (स्थानिक भाषेत-तीव्रटच्या झाडांनी) वेढलेली आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
[[चित्र:Mahim Creek 2.jpg|इवलेसे|माहीमची खाडी]]
'''माहीमची खाडी''' ही [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम]]जवळ समुद्रास मिळते. ही खाडी [[खारफुटी|खारफुटींची]] झाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.

==इतिहास==
==इतिहास==
माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि [[वांद्रे|वांद्र्याला]] एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर [[जमशेटजी जीजीभॉय]] यांच्या पत्नी [[लेडी जीजीभॉय]] यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.
[[माहीम|माहिम]] हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहिमला आणि [[वांद्रे|वांद्रयाला]] एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर [[जमशेटजी जीजीभॉय]] यांच्या पत्नी [[लेडी जीजीभॉय]] यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.


[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई]]

२२:५४, २० जुलै २०२१ ची आवृत्ती

माहिमची खाडी ही मुंबई शहरातील अरबी समुद्रावरील खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी मिठी नदी या खाडीद्वारे माहिमजवळ समुद्रास मिळते. ही खाडी खारफुटींची झुडुपांनी (स्थानिक भाषेत-तीव्रटच्या झाडांनी) वेढलेली आहे. धारावीच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.

इतिहास

माहिम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहिमला आणि वांद्रयाला एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी लेडी जीजीभॉय यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.