"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) भर |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) आवश्यक भर |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''लाठमार होली''' हा [[भारत]] देशाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यात साजरा होणारा [[होळी]] उत्सव आहे. [[मथुरा]], [[वृंदावन]] या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे. |
'''लाठमार होली''' हा [[भारत]] देशाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यात साजरा होणारा [[होळी]] उत्सव आहे. [[मथुरा]], [[वृंदावन]] या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे. |
||
==स्वरूप== |
|||
[[वसंत पंचमी]] पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. |
|||
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]] |
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]] |
११:५५, २४ मार्च २०२१ ची आवृत्ती
लाठमार होली हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यात साजरा होणारा होळी उत्सव आहे. मथुरा, वृंदावन या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे.
स्वरूप
वसंत पंचमी पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात.