"घोडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
== ओळख ==
== ओळख ==
मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे.
मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे.
घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलिया सारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत.
घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलियासारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत.
जगभरात आढळणा-या घोड्यांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे...
जगभरात आढळणाऱ्या घोड्यांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे...
अरबी घोडा
अरबी घोडा,
ध्रुवीय घोडा
ध्रुवीय घोडा,
तट्टू
तट्टू,
स्केंडिनेव्हीयन घोडा
स्केंडिनेव्हियन घोडा,
भारतीय घोडा
भारतीय घोडा,
थरो ब्रेड घोडा
थरो ब्रेड घोडा,
इंग्रजी घोडा
इंग्रजी घोडा,
अमेरिकन घोडा
अमेरिकन घोडा,
मंगोलियन घोडा
मंगोलियन घोडा,
ओस्ट्रेलियन घोडा
ओस्ट्रेलियन घोडा,
इ.
इ.


'''भारतीय घोडा'''
=='''भारतीय घोडा'''==
भारतवर्षाला अश्वारोहणाचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडाची व्याप्ती पूर्वी ब-याच दूरवर पसरलेली असल्याने,आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात जसे की सिंधी घोडा, हे आजही मूळ भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात. भारतीय अश्वांच्या काही प्रमुख प्रजाती खालील प्रमाणे
भारतवर्षाला अश्वारोहणाचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडाची व्याप्ती पूर्वी बऱ्याच दूरवर पसरलेली असल्याने,आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात जसे की सिंधी घोडा, हे आजही मूळ भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात. भारतीय अश्वांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे
१) सिंधी घोडा
१) सिंधी घोडा
२) मारवाडी घोडा
२) मारवाडी घोडा
ओळ ४२: ओळ ४२:
[[File:Charros 10.jpg|thumb|
[[File:Charros 10.jpg|thumb|
सॅन मार्कोस राष्ट्रीय जत्रेत चेरेरियाचा कार्यक्रम]]
सॅन मार्कोस राष्ट्रीय जत्रेत चेरेरियाचा कार्यक्रम]]

== प्रकार ==
== प्रकार ==
घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शत्कातील एक घोडा आजपयॅत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.
घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शतकातील एक घोडा आजपर्यंत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.
{| Align="Center" Style="Background-color: #99FFCC; Border: #44BB44 solid 2px" width="75%"
{| Align="Center" Style="Background-color: #99FFCC; Border: #44BB44 solid 2px" width="75%"
!Style="Border: #44BB44 1px solid"|विशेष लेख
!Style="Border: #44BB44 1px solid"|विशेष लेख
|- Align="Center"
|- Align="Center"
|हा लेख मराठी विकिपिडीयावरील १८,००० वा लेख आहे.
|हा लेख मराठी विकिपीडियावरील १८,००० वा लेख आहे.
|}
|}



१९:०४, १० फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

घोडा

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: अयुग्मखुरी
कुळ: अश्वकुळ
जातकुळी: इक्वस
लिन्नॉस, १७५८
घोडा
घोडे क्रीडा वापरले जातात

घोडा हा एक चतुष्पाद प्राणी आहे.

ओळख

मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलियासारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत. जगभरात आढळणाऱ्या घोड्यांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे... अरबी घोडा, ध्रुवीय घोडा, तट्टू, स्केंडिनेव्हियन घोडा, भारतीय घोडा, थरो ब्रेड घोडा, इंग्रजी घोडा, अमेरिकन घोडा, मंगोलियन घोडा, ओस्ट्रेलियन घोडा, इ.

भारतीय घोडा

भारतवर्षाला अश्वारोहणाचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडाची व्याप्ती पूर्वी बऱ्याच दूरवर पसरलेली असल्याने,आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात जसे की सिंधी घोडा, हे आजही मूळ भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात. भारतीय अश्वांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे १) सिंधी घोडा २) मारवाडी घोडा ३) काठियावाडी\काठेवाडी घोडा ४) पंजाबी घोडा ५) भिमथडी तट्टू ६) पहाडी तट्टू ७) भारतीय सेना प्रजातीचा घोडा (ही इंग्रजांच्या काळापासून वेगळेपण जपलेली अशी एक संमिश्र अश्व प्रजाती असून या जातीचे घोडे, भारतीय सेना वगळता संपूर्ण जगात कोठेही आढळत नाहीत.)

सॅन मार्कोस राष्ट्रीय जत्रेत चेरेरियाचा कार्यक्रम

प्रकार

घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शतकातील एक घोडा आजपर्यंत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.

विशेष लेख
हा लेख मराठी विकिपीडियावरील १८,००० वा लेख आहे.


पहा : प्राण्यांचे आवाज

घोडा 8 तासात 1400 कि मी आंतर पळू शकतो