"हरीपंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: हरीपंत फडके हे १८व्या शतकतील मराठा साम्राज्यातले एक महत्त्वाचे...
(काही फरक नाही)

००:४६, ९ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

हरीपंत फडके हे १८व्या शतकतील मराठा साम्राज्यातले एक महत्त्वाचे सरदार होते.

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांनी इंग्रजांविरुद्ध महत्वाची भूमिका बजावली होती. पेशव्यांच्या दक्षिणेतील हैदर अलीविरुद्धच्या मोहिमेतही त्यांनी भरीव कामगिरी केली होती.