"ज्युलियाना, नेदरलँड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (8) using AWB
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Prinses Juliana 1981.jpg|इवलेसे]]
[[चित्र:Prinses Juliana 1981.jpg|इवलेसे]]
'''ज्युलियाना''' (जन्म : [[द हेग]], [[नेदरलॅंड्स]], ३० एप्रिल १९०९; मृत्यू : बार्न, [[नेदरलॅंड्स]], २० मार्च २००४) ही नेदरलॅंड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ''ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना'' होते.
'''ज्युलियाना''' (जन्म : [[द हेग]], [[नेदरलँड्स]], ३० एप्रिल १९०९; मृत्यू : बार्न, [[नेदरलँड्स]], २० मार्च २००४) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ''ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना'' होते.


ज्युयाना ही [[विल्हेमिना, नेदरलॅंड्स|विल्हेमिना]] आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलॅंड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी [[बिॲट्रिक्स, नेदरलॅंड्स|बिॲट्रिक्स]] ही पुढे नेदरलॅंड्सची राणी झाली.
ज्युयाना ही [[विल्हेमिना, नेदरलँड्स|विल्हेमिना]] आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी [[बिॲट्रिक्स, नेदरलँड्स|बिॲट्रिक्स]] ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली.


[[वर्ग:नेदरलॅंड्सचे शासक]]
[[वर्ग:नेदरलँड्सचे शासक]]
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]

२२:३८, २० जुलै २०२० ची आवृत्ती

ज्युलियाना (जन्म : द हेग, नेदरलँड्स, ३० एप्रिल १९०९; मृत्यू : बार्न, नेदरलँड्स, २० मार्च २००४) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना होते.

ज्युयाना ही विल्हेमिना आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी बिॲट्रिक्स ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली.