"कमवा व शिकवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: cleanup, typos fixed: सुरु → सुरू using AWB
ओळ १: ओळ १:
कमवा व शिकवा हि योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी [[आर्थिक विकास|आर्थिक]] दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी हि योजना सातारा जिल्ह्यात सुरु केली.ह्या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत. असून आपले शिक्षण पूर्ण करत असत कमवा व शिका या योजनेचा प्रति तास ४५ रुपये मिळत.असून सरासरी एका विद्यार्थ्याला २००० ते २५०० रुपये मिळत विद्यार्थ्याना या योजनेत दररोज दोन ते तीन तास काम करता येते.यामधून विद्यार्थ्यंना पैशानं बरोबरच कोणते काम कसे करावे याचेही माहिती मिळते . यामधून शेती विकासासाठी कोणती अवजारे वापरावी तसेच कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नवनवीन सघनकिय [[ज्ञान]] व महाविद्यालयात चालणाऱ्या विविध कार्यालयीन तसेच विभागातील कामकाज व त्या विभागातील वेगवेगळी माहितीही मिळत असते. तसेच काम करत असताना प्रोस्थान मिळावे यासाठी त्याच विद्यार्थ्यांन मधून उत्कृष्ट विद्यार्थी निवडला जातो. तसेच विद्यापीठस्तरीय विद्यार्थिनींना नीलिमाताई पवार हा पुरस्कार मिळत असतो या योजनेमुळे अनेक गरजू विद्यार्थी हे आपल्या महाविद्यालयात काम करून आपले शिक्षण पूर्ण करून मोठं मोठ्या पदापर्यंत पोहचलेले आहे. तसेच कमवा शिका या योजनेमुळे विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव होते ही योजना सर्वच महाविद्यालंयत कार्यरत आहे कमवा शिकवा हि योजना फक्त कामच करत नाही तर शिक्षण घेत असताना पूर्ण करता येते या प्रकारे हि योजना कार्य करते.
'''कमवा व शिकवा''' हि योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी [[आर्थिक विकास|आर्थिक]] दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी हि योजना सातारा जिल्ह्यात सुरू केली.ह्या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत. असून आपले शिक्षण पूर्ण करत असत कमवा व शिका या योजनेचा प्रति तास ४५ रुपये मिळत.असून सरासरी एका विद्यार्थ्याला २००० ते २५०० रुपये मिळत विद्यार्थ्याना या योजनेत दररोज दोन ते तीन तास काम करता येते.यामधून विद्यार्थ्यंना पैशानं बरोबरच कोणते काम कसे करावे याचेही माहिती मिळते . यामधून शेती विकासासाठी कोणती अवजारे वापरावी तसेच कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नवनवीन सघनकिय [[ज्ञान]] व महाविद्यालयात चालणाऱ्या विविध कार्यालयीन तसेच विभागातील कामकाज व त्या विभागातील वेगवेगळी माहितीही मिळत असते. तसेच काम करत असताना प्रोस्थान मिळावे यासाठी त्याच विद्यार्थ्यांन मधून उत्कृष्ट विद्यार्थी निवडला जातो. तसेच विद्यापीठस्तरीय विद्यार्थिनींना नीलिमाताई पवार हा पुरस्कार मिळत असतो या योजनेमुळे अनेक गरजू विद्यार्थी हे आपल्या महाविद्यालयात काम करून आपले शिक्षण पूर्ण करून मोठं मोठ्या पदापर्यंत पोहचलेले आहे. तसेच कमवा शिका या योजनेमुळे विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव होते ही योजना सर्वच महाविद्यालंयत कार्यरत आहे कमवा शिकवा हि योजना फक्त कामच करत नाही तर शिक्षण घेत असताना पूर्ण करता येते या प्रकारे हि योजना कार्य करते.

२१:५६, १७ जुलै २०२० ची आवृत्ती

कमवा व शिकवा हि योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी हि योजना सातारा जिल्ह्यात सुरू केली.ह्या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत. असून आपले शिक्षण पूर्ण करत असत कमवा व शिका या योजनेचा प्रति तास ४५ रुपये मिळत.असून सरासरी एका विद्यार्थ्याला २००० ते २५०० रुपये मिळत विद्यार्थ्याना या योजनेत दररोज दोन ते तीन तास काम करता येते.यामधून विद्यार्थ्यंना पैशानं बरोबरच कोणते काम कसे करावे याचेही माहिती मिळते . यामधून शेती विकासासाठी कोणती अवजारे वापरावी तसेच कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नवनवीन सघनकिय ज्ञान व महाविद्यालयात चालणाऱ्या विविध कार्यालयीन तसेच विभागातील कामकाज व त्या विभागातील वेगवेगळी माहितीही मिळत असते. तसेच काम करत असताना प्रोस्थान मिळावे यासाठी त्याच विद्यार्थ्यांन मधून उत्कृष्ट विद्यार्थी निवडला जातो. तसेच विद्यापीठस्तरीय विद्यार्थिनींना नीलिमाताई पवार हा पुरस्कार मिळत असतो या योजनेमुळे अनेक गरजू विद्यार्थी हे आपल्या महाविद्यालयात काम करून आपले शिक्षण पूर्ण करून मोठं मोठ्या पदापर्यंत पोहचलेले आहे. तसेच कमवा शिका या योजनेमुळे विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव होते ही योजना सर्वच महाविद्यालंयत कार्यरत आहे कमवा शिकवा हि योजना फक्त कामच करत नाही तर शिक्षण घेत असताना पूर्ण करता येते या प्रकारे हि योजना कार्य करते.