"लाल किताब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q155176
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २: ओळ २:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.archive.org/details/LalKitab1941 | शीर्षक = {{लेखनाव}} - इ.स. १९४१ची आवृत्ती | भाषा = हिंदी }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.archive.org/details/LalKitab1941 | title = {{लेखनाव}} - इ.स. १९४१ची आवृत्ती | भाषा = हिंदी }}


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१६:३६, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

लाल किताब (उर्दू: لالکتاب ; मराठी अर्थ: लाल पुस्तक) हा फलज्योतिषविषयक पाच ग्रंथांचा संग्रह आहे. भारतातील पंजाब प्रदेशातील फरवाला (वर्तमान जालंधर जिल्ह्यात) गावातील रहिवासी "पंडित" रूपचंद जोशी यांनी इ.स. १९३९ साली हे पाच ग्रंथ लिहिले. मुळात उर्दूफारसी भाषांत लिहिलेले हे ग्रंथ सामुद्रिक व समकालीन ज्योतिषीय पद्धतींवर आधारित आहे.

बाह्य दुवे

  • "लाल किताब - इ.स. १९४१ची आवृत्ती" (हिंदी भाषेत).