"सॅप एस.ई." च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५: ओळ ५:


या प्रणाल्या तुलनेने नवीन आहेत त्यामुळे [[मराठी]] मध्ये यावर फारसे लिखाण झालेले आढळत नाही.
या प्रणाल्या तुलनेने नवीन आहेत त्यामुळे [[मराठी]] मध्ये यावर फारसे लिखाण झालेले आढळत नाही.


[[वर्ग:संगणक विज्ञान]]
[[वर्ग:संगणक]]

[[en:ERP]]

२०:४६, २६ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली (इ आर पी) मुळे व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते. अशा प्रणाल्या पुरवणार्‍या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ काही मोठ्या संस्था देत आहे - ऑरॅकल, पिपलसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स, सेजसॅप. पैकी सॅप या प्रणालीने जगात आपली सॅप आर थ्री ही प्रणाली जास्तीत जास्त विकुन आघाडी घेतली आहे. या शिवाय या संस्थेच्या सॅप बिझिनेस ऑल इन वन व सॅप बिझिनेस वन या लहान संस्थांच्या व्यवस्थापनासाठी लागणार्‍या प्रणाल्याही आहेत. सॅप ही प्रणाली विभागी (मॉड्युलर) प्रकारात मोडते. या योगे जसे लागेल तसे एक एक विभाग व्यवसाय व्यवस्थापनाखाली जोडता येतात किंवा उपयोगात आणता येतात. ही प्रणाली ए.बी.ए.पी. या आ़ज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.

या प्रणाल्या तुलनेने नवीन आहेत त्यामुळे मराठी मध्ये यावर फारसे लिखाण झालेले आढळत नाही.