सेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सेज SAGE ही ब्रिटिश कंपनी, व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली पुरवणारी एक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहक संबंध व्यवस्थापन (कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट Customer Relationship Management - CRM ) विभागासाठी सुप्रसिद्ध आहे. या संस्थेची सुरुवात लेखा व्यवस्थापन प्रणाली (अकाउंटिंग सोल्युशन) पुरविण्यातून झाली. व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली पुरवणार्‍या सॅप, ओरॅकल, व मायक्रोसॉफ्ट या संस्थांची ही स्पर्धक संस्था आहे. अधिक माहितीसाठी [www.sage.com] पहावे.

कार्य[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]