Jump to content

पीपलसॉफ्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिपलसॉफ्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

पिपलसॉफ्ट PeopleSoft ही व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. ही संस्था सन २००५ मध्ये ओरॅकल या संस्थेने विकत घेतली. पिपलसॉफ्ट ही मनुष्यबळ व्यवस्थापनात अग्रगण्य व्यवस्थापन प्रणाली आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थी व्यवस्थापनातही या संस्थे ने आघाडी घेतली आहे. ही प्रणाली वापरात असून त्याची ९ वी आवृत्ती सन २००७ मध्ये आली आहे. या नवीन आवृत्ती मध्ये आंतरजालावरून काम करता येईल अशी सुवीधाही अंतर्भूत करण्यात आली आहे. अनेक अमेरिकन तसेच ऑस्ट्रेलियन विद्यापीठे विद्यार्थी व्यवस्थापनासाठी ही प्रणाली वापरतात.

पिपलसॉफ्टच्या विक्रीला स्पर्धा म्हणून सॅप SAP या कंपनीला आपली सॅप एच. आर.SAP HR Module ही विभागीय प्रणाली (मॉड्युल) तातडीने विकसीत करावी लागली. भारतातल्या अनेक माहिती तंत्रज्ञान संस्थांकडे या प्रणालीचे काम करण्याची कंत्राटे दिली जातात.

पिपलसॉफ्टची अधिक माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.पिपलसॉफ्ट डॉट कॉम