"ग्रेट ब्रिटनची ॲन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
Anne1705.jpg या चित्राऐवजी Dahl,_Michael_-_Queen_Anne_-_NPG_6187.jpg चित्र वापरले. |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
| नाव = अॅन, ग्रेट ब्रिटनची राणी |
| नाव = अॅन, ग्रेट ब्रिटनची राणी |
||
| लघुचित्र = |
| लघुचित्र = |
||
| चित्र = |
| चित्र =Dahl, Michael - Queen Anne - NPG 6187.jpg |
||
| चित्र आकारमान = 250 px |
| चित्र आकारमान = 250 px |
||
| पद = [[इंग्लंड]], [[स्कॉटलंड]] व [[आयर्लंड]]ची राणी |
| पद = [[इंग्लंड]], [[स्कॉटलंड]] व [[आयर्लंड]]ची राणी |
०२:०८, ५ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
हा लेख इंग्लंडची राणी ॲन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इंग्लंडची राजकुमारी ॲन.
अॅन, ग्रेट ब्रिटनची राणी | |
कार्यकाळ ८ मार्च १७०२ – १ मे १७०७ | |
मागील | विल्यम तिसरा |
---|---|
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी
| |
कार्यकाळ १ मे १७०७ – १ ऑगस्ट १७१४ | |
पुढील | पहिला जॉर्ज |
जन्म | ६ फेब्रुवारी १६६५ लंडन |
मृत्यू | १ ऑगस्ट, १७१४ (वय ४९) लंडन |
सही |
ॲन (६ फेब्रुवारी, १६६५:सेंट जेम्स महाल, वेस्टमिन्स्टर, इंग्लंड - १ ऑगस्ट, १७१४:केन्सिंग्टन महाल, मिडलसेक्स, इंग्लंड) ही १७०२ पासून इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होते. १ मे, १७०७ रोजी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे ग्रेट ब्रिटन नावाने एकत्रीकरण झाल्यावर ती मृत्यूपर्यंत ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी होती.
सतरा वेळा गर्भवती राहिलेल्या ॲनचा फक्त एक मुलगा १० वर्षांपेक्षा जास्त जगला व तोही ११व्या वर्षी मृत्यू पावला. निपुत्रिक मृत्यू पावलेली ॲन स्टुअर्ट घराण्याची शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ पहिला जॉर्ज ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |