विल्यम तिसरा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१६८० च्या सुमारास काढलेले विल्यमचे तैलचित्र

विल्यम तिसरा (४ नोव्हेंबर, इ.स. १६५०:द हेग, नेदरलँड्स - ८ मार्च, इ.स. १७०२:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडचा राजा होता.