"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
साचा
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
'''सीना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] उस्मानाबाद व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
'''सीना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] उस्मानाबाद व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.

सीना नदीचा उगम अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबादमधिल परांडा ते सोलापुर जिल्हा येथुन वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे तेपरंडा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत परंडातालुक्यातील डोमगाव येथे रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे कालभैरावाचे प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे . ही नदी पुढे भीमा नदीस मिळते.
सीना नदीचा उगम अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबादमधिल परांडा ते सोलापुर जिल्हा येथुन वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे तेपरंडा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत परंडातालुक्यातील डोमगाव येथे रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे कालभैरावाचे प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे . ही नदी पुढे भीमा नदीस मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.

{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}

०९:५१, १८ जून २०१९ ची आवृत्ती

सीना
उगम अहमदनगर
मुख अहमदनगर
पाणलोट क्षेत्रामधील देश सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र
उगम स्थान उंची ३०० मी (९८० फूट)
धरणे सीना कोळेगाव

सीना नदी ही महाराष्ट्रातील उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे.