"एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
Bolesław
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Osobka morawski.jpg|इवलेसे|एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की]]
[[चित्र:Osobka morawski.jpg|इवलेसे|एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की]]
'''एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की''' ({{lang-pl|Edward Osóbka-Morawski}}; ५ ऑक्टोबर १९०९ - ९ जानेवारी १९९७) हा [[पोलंड]] देशामधील एक चळवळकर्ता व राजकारणी होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] अखेरच्या काळात [[सोव्हियेत संघ]]ाने स्थापन केलेल्या कळसुत्री सरकारचा तो प्रमुख होता. ओसोब्का-मोराव्स्की कट्टर [[स्टॅलिन]] समर्थक होता. १९४७ साली त्याला पंतप्रधानपदावरून हाकलण्यात आले.
'''एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की''' ({{lang-pl|Edward Bolesław Osóbka-Morawski}}; ५ ऑक्टोबर १९०९ - ९ जानेवारी १९९७) हा [[पोलंड]] देशामधील एक चळवळकर्ता व राजकारणी होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] अखेरच्या काळात [[सोव्हियेत संघ]]ाने स्थापन केलेल्या कळसुत्री सरकारचा तो प्रमुख होता. ओसोब्का-मोराव्स्की कट्टर [[स्टॅलिन]] समर्थक होता. १९४७ साली त्याला पंतप्रधानपदावरून हाकलण्यात आले.


{{start box}}
{{start box}}

०५:१६, ११ मार्च २०१९ ची आवृत्ती

एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की

एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की (पोलिश: Edward Bolesław Osóbka-Morawski; ५ ऑक्टोबर १९०९ - ९ जानेवारी १९९७) हा पोलंड देशामधील एक चळवळकर्ता व राजकारणी होता. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात सोव्हियेत संघाने स्थापन केलेल्या कळसुत्री सरकारचा तो प्रमुख होता. ओसोब्का-मोराव्स्की कट्टर स्टॅलिन समर्थक होता. १९४७ साली त्याला पंतप्रधानपदावरून हाकलण्यात आले.

मागील
तोमास आर्सिझेव्स्की
(अज्ञातवासी पोलिश सरकारचा पंतप्रधान)
 
पोलंडचा पंतप्रधान
1944–1947
पुढील
योजेफ सिरान्कीव्ज