"रवींद्र कोल्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
पुनर्रचना व दुरुस्ती
ओळ १: ओळ १:
डॉक्टर '''रविंद्र कोल्हे''' हे [[मेळघाट]] या आदिवासी क्षेत्रातील [[बैरागड]] येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.
डॉक्टर '''रविंद्र कोल्हे''' हे [[मेळघाट]] या आदिवासी क्षेत्रातील [[बैरागड]] येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.ते बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.


त्यांना [[नाशिक]] मधील [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान]]तर्फे २०१८ सालचा [[गोदावरी गौरव पुरस्कार]] देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.
त्यांना [[नाशिक]] मधील [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान]]तर्फे २०१८ सालचा [[गोदावरी गौरव पुरस्कार]] देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.


रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी [[स्मिता कोल्हे]] यांना नुकताच २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे [[पद्मश्री पुरस्कार]] देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://mha.gov.in/sites/default/files/Padma_Awards_2019.pdf |शीर्षक=MINISTRY OF HOME AFFAIRS
ते बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.
PRESS NOTE |लेखक=गृह मंत्रालय भारत सरकार |दिनांक=२५ जानेवारी २०१९ |प्रकाशक= |अॅक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१९ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


{{DEFAULTSORT:कोल्हे, रविंद्र}}
{{DEFAULTSORT:कोल्हे, रविंद्र}}
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांना नुकताच 26 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे

१६:१०, २७ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

डॉक्टर रविंद्र कोल्हे हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.ते बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.

त्यांना नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २०१८ सालचा गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.

रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी स्मिता कोल्हे यांना नुकताच २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे.[१]

संदर्भ

  1. ^ गृह मंत्रालय भारत सरकार. (PDF) https://mha.gov.in/sites/default/files/Padma_Awards_2019.pdf. २७ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. line feed character in |शीर्षक= at position 25 (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)