स्मिता कोल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉक्टर स्मिता कोल्हे ह्या मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे आपले पती डॉ. रविद्र कोल्हे यांच्याबरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.त्या बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.

त्यांना २०१८ सालचा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.

रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी स्मिता कोल्हे यांना नुकताच २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ गृह मंत्रालय भारत सरकार (२५ जानेवारी २०१९). "MINISTRY OF HOME AFFAIRS - PRESS NOTE - S.No. 61". २७ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.