"हस्ताक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Changing to standardized template.
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १: ओळ १:
'''हस्ताक्षर''' म्हणजे आपल्या बोटांमध्ये धरलेल्या [[लेखणी]], [[पेन्सिल]], [[खडू]] किंवा अन्य साधनांच्या सहाय्याने केलेल्या [[अक्षर|अक्षरांचे]] लिखाण होय. हस्ताक्षरातील लिखाण करताना पेन-पेन्सिल यांचे वळण एक समान नसते. काहींचे एका [[रेषा|रेषेत]] सरळ तर काहींचे तिरपे, तर काहींचे रेषेच्या वर खाली होत असते. सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही. हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वांना सहज आत्मसात करता येऊ शकते. याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड असावी लागते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-handwriting-expert-bart-baget-89605 | title=हस्ताक्षर हे मानवी जीवनास सर्वोत्तम आकार देते - बार्ट बॅगेट | publisher=दैनिक सकाळ | date=२९ डिसेंबर २०१७ | accessdate=२९ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=दिनेश मराठे}}</ref>नियमित सराव केल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होऊ शकते.
'''हस्ताक्षर''' म्हणजे आपल्या बोटांमध्ये धरलेल्या [[लेखणी]], [[पेन्सिल]], [[खडू]] किंवा अन्य साधनांच्या सहाय्याने केलेल्या [[अक्षर|अक्षरांचे]] लिखाण होय. हस्ताक्षरातील लिखाण करताना पेन-पेन्सिल यांचे वळण एक समान नसते. काहींचे एका [[रेषा|रेषेत]] सरळ तर काहींचे तिरपे, तर काहींचे रेषेच्या वर खाली होत असते. सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही. हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वांना सहज आत्मसात करता येऊ शकते. याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड असावी लागते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-handwriting-expert-bart-baget-89605 | शीर्षक=हस्ताक्षर हे मानवी जीवनास सर्वोत्तम आकार देते - बार्ट बॅगेट | publisher=दैनिक सकाळ | date=२९ डिसेंबर २०१७ | accessdate=२९ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=दिनेश मराठे}}</ref>नियमित सराव केल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होऊ शकते.


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१६:५९, २ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

हस्ताक्षर म्हणजे आपल्या बोटांमध्ये धरलेल्या लेखणी, पेन्सिल, खडू किंवा अन्य साधनांच्या सहाय्याने केलेल्या अक्षरांचे लिखाण होय. हस्ताक्षरातील लिखाण करताना पेन-पेन्सिल यांचे वळण एक समान नसते. काहींचे एका रेषेत सरळ तर काहींचे तिरपे, तर काहींचे रेषेच्या वर खाली होत असते. सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही. हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वांना सहज आत्मसात करता येऊ शकते. याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड असावी लागते.[१]नियमित सराव केल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होऊ शकते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ दिनेश मराठे (२९ डिसेंबर २०१७). दैनिक सकाळ http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-handwriting-expert-bart-baget-89605. २९ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)