लेखणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पेन ही एक महत्वाचे साधन आहे. जे शिक्षण क्षेत्रात उपयोगात येते . याला इंग्लिश मध्ये 'पेन' तर मराठी भाषेत 'लेखणी'असे म्हणतात. वहीवर लिहिण्यासाठी लेखणीचा उपयोग केला जातो. या पेनचा वापर कागदावर लिखाण करण्यासाठी केला जातो.पेन आपल्या सोबत कार्यालयात असणे अत्यंत महत्त्वाचे असते. लेखणीचे सामर्थ्य अपार आहे. एखादे शस्त्र एका व्यक्तीला मारू शकते मात्र आपण (?) लेखणीचा दुरुपयोग केला तर अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. लेखणी प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे कार्य करते. लेखणी ही (?) तलवारी पेक्श धारधार आहे. पेनाविना माणूस हा अपूर्ण आह लेखणी म्हणजे शाई किंवा शिसे यांच्या साहाय्याने कागदावर लिहायचे साधन. पक्ष्याचे पीस, बोरू, पेन्सिल, बाॅलपाॅईंट पेन, झरणी (फाऊंटन पेन), शिसपेन्सिल हे लेखणीचे प्रकार आहेत